निर्गम 29:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम कर. तो याहवेहसाठी होमार्पण आहे, ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; Viz kapitola |