Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु गोर्‍ह्याचे मांस व त्याची विष्ठा व त्याची आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. ते पापार्पण आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पण गोर्‍ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळून टाकावीत; हा पापार्पणाचा बली होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण गोऱ्ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापार्पणाचा बली होय.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy