Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ आणि त्यांच्या चरबीसह दोन्ही गुरदे घेऊन ती वेदीवर जाळावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याच्या आतड्यांवर असलेली सगळी चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्यांचा वेदीवर होम करावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy