निर्गम 28:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांनी सोन्याचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचा व रेशमी तागाचा वापर करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड घ्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत. Viz kapitola |