Online Bible

- Reklamy -




निर्गम 28:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “तलम तागाचा झगा विणून घ्यावा आणि रेशमी तागाचा फेटा तयार करावा. कमरबंद भरतकाम केलेला असावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 28:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy