Online Bible

- Reklamy -




निर्गम 28:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 “शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत: याहवेहसाठी पवित्र.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरावीत : ‘परमेश्वरासाठी पवित्र’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.

Viz kapitola kopírovat




निर्गम 28:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy