निर्गम 28:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 सोन्याच्या घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने झग्याच्या घेराला लावावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 म्हणजे एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब अशी झग्याच्या खालच्या घेरात सभोवती असावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरू अशी क्रमवार ती असावीत. Viz kapitola |