Online Bible

- Reklamy -




निर्गम 28:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे, आणि त्याच्या सभोवती चिलखताच्या भोकाला असतो तसा विणलेला गोट असावा म्हणजे झगा फाटायचा नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.

Viz kapitola kopírovat




निर्गम 28:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy