निर्गम 28:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अहरोन पवित्रस्थानी प्रवेश करील तेव्हा तो न्यायाच्या ऊरपटावर, म्हणजे आपल्या हृदयावर इस्राएलाच्या मुलांची नावे धारण करील व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अहरोन पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलाच्या मुलांची नावे कोरलेली असतील, त्यामुळे परमेश्वरास इस्राएलाच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील. Viz kapitola |