निर्गम 28:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांना खालच्या बाजूला त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावाव्यात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या. Viz kapitola |