निर्गम 28:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणांत घालून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढील भागी लावाव्यात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूला लावाव्यात. Viz kapitola |