निर्गम 28:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अहरोन तुझा भाऊ याला सन्मान आणि गौरव मिळावा म्हणून त्याच्यासाठी पवित्र वस्त्रे तयार करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर. Viz kapitola |