निर्गम 28:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यात रत्ने जडवावीत. त्यात रत्नांच्या चार रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; Viz kapitola |