Online Bible

- Reklamy -




निर्गम 28:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या तयार करून खांदेपट्ट्यांवरील आकड्यात अडकवाव्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पीळ घातलेल्या दोरीसारख्या दोन साखळ्या शुद्ध सोन्याच्या कराव्यात आणि त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणांत बसवाव्यात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या कराव्यात व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.

Viz kapitola kopírovat




निर्गम 28:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy