निर्गम 28:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 रत्नांवर कोरीव काम करणार्याच्या कसबाने मुद्रा कोरली जाते त्याप्रमाणे त्या दोन्ही रत्नांवर इस्राएलांच्या मुलांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत. Viz kapitola |