निर्गम 27:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 निवासमंडपाला अंगण कर; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून त्यांची एक कनात कर; तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी. Viz kapitola |