Online Bible

- Reklamy -




निर्गम 27:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 निवासमंडपातील सेवेसाठी लागणारी सर्व पात्रे व उपकरणे, त्यांच्या मेखा व अंगणाच्या सर्व मेखा कास्याच्या असाव्यात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 निवासमंडपातील सगळे साहित्य, त्याच्या सर्व मेखा आणि अंगणाच्या सर्व मेखा पितळेच्या असाव्यात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पवित्र निवासमंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.

Viz kapitola kopírovat




निर्गम 27:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy