Online Bible

- Reklamy -




निर्गम 27:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 अंगणाच्या सभोवतालचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडलेले असावेत. त्यांच्या आकड्या चांदीच्या आणि उथळ्या पितळेच्या असाव्यात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.

Viz kapitola kopírovat




निर्गम 27:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy