निर्गम 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “तो कुठे आहे?” रऊएलाने आपल्या मुलींना विचारले, “त्याला तुम्ही का सोडून आला? काहीतरी खावे म्हणून त्याला आमंत्रण द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही तेथे का सोडले? त्याला जेवायला बोलावून आणा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या मनुष्यास का सोडले? त्यास बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.” Viz kapitola |