निर्गम 12:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 स्वदेशीय व तुमच्यामध्ये राहणारा उपरा ह्या दोघांना एकच नियम असावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 हे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.” Viz kapitola |