निर्गम 12:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 इस्राएल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; ते म्हणाले, “आम्ही सगळे मेलोच आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 लोकांनी देशातून तात्काळ निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; कारण ते म्हणाले, आम्ही सर्वजण मेलोच आहोत.” Viz kapitola |