निर्गम 12:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले. Viz kapitola |