Online Bible

- Reklamy -




निर्गम 12:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 वचन दिल्याप्रमाणे जो देश याहवेह तुम्हाला देणार आहेत, त्या देशात तुम्ही जाल, तिथेही हा विधी पाळावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 जो वचनदत्त देश परमेश्वर तुम्हांला देईल त्यात तुम्ही जाल तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हास देणार आहे त्यामध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्ही हा उपासनेचा प्रकार म्हणून पाळावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 12:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy