Online Bible

- Reklamy -




निर्गम 12:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तुम्ही खमिराचा कोणताही पदार्थ खाऊ नये; तुमच्या सर्व घरांत बेखमीर भाकरी खाव्यात.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 12:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy