निर्गम 12:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 सात दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे; कारण एखादा खमिराचा पदार्थ जो कोणी खाईल, तो परदेशीय असो की स्वदेशीय असो, त्याचा इस्राएलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमिराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो, किंवा स्वदेशी असो त्यास इस्राएलाच्या मंडळीतून बाहेर टाकावे. Viz kapitola |