Online Bible

- Reklamy -




निर्गम 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; तसाच सातव्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; या दोन्ही दिवशी काही काम करू नये. फक्त खाण्यापिण्याच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.

Viz kapitola kopírovat




निर्गम 12:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy