निर्गम 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला. Viz kapitola |