निर्गम 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.” Viz kapitola |