निर्गम 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.” Viz kapitola |