Online Bible

- Reklamy -




निर्गम 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि मग मिसऱ्यांनी इस्राएल लोकांवर अधिक कष्टाची कामे लादली.

Viz kapitola kopírovat




निर्गम 1:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy