Online Bible

- Reklamy -




एस्तेर 9:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 (म्हणून या दिवसांना पूर वरून “पुरीम” हे नाव पडले.) जे घडले त्या सर्वांची या पत्रात नोंद करण्यात आली, कारण जे काही घडले व जे सर्व त्यांनी बघितले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ह्यास्तव पूर ह्या शब्दावरून त्या दिवसास पुरीम हे नाव पडले. ह्या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः ह्या बाबतीत जे पाहिले होते आणि त्यांच्यावर जे बेतले होते त्यावरूनही,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 यास्तव पूर या शब्दावरून “पुरीम” असे म्हणत, म्हणून या दिवसास “पुरीम” नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्याबाबतीत जे घडले होते त्यामुळे यहूद्यांनी ही प्रथा स्विकारली.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 9:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy