Online Bible

- Reklamy -




एस्तेर 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा यहूदी लोकांनी मर्दखयाने लिहिल्यानुसार सूचना स्वीकारली आणि हा उत्सव सुरू केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 यहूदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखयाने त्यांना लिहून पाठवले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 9:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy