एस्तेर 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोकांना पत्रे पाठवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली, Viz kapitola |