एस्तेर 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु शूशन शहरातील यहूदी तेराव्या व चौदाव्या दिवशी एकत्र आले व पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण शूशन येथले यहूदी तेरावा व चौदावा अशा दोन दिवशी एकत्र झाले आणि पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस त्यांनी मेजवाणीचा व आनंदोत्सवाचा ठरविला. Viz kapitola |