एस्तेर 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहूद्यांना मुभा असावी आणि हामानाच्या दहा पुत्रांना फाशी देण्याच्या खांबांवर लटकवावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहूद्यांना आजच्यासारखेच उद्या करु द्यावे आणि हामानाच्या दहा पुत्रांचे देहही खांबावर टांगावे.” Viz kapitola |