एस्तेर 9:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 शूशन राजधानीत ठार झालेल्यांची संख्या राजाला त्याच दिवशी कळविण्यात आली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तटबंदी असलेल्या शूशनमध्ये, त्यादिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले. Viz kapitola |