एस्तेर 8:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण माझ्या लोकांची कत्तल आणि नायनाट झालेला पाहणे, मला कसे सहन होईल? माझ्या कुटुंबाचा नाश पाहणे मी कसे सहन करेन?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश मी कसा सहन करू शकेन?” Viz kapitola |