एस्तेर 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला. Viz kapitola |