एस्तेर 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 महाराज धारण करतात तो पोशाख आणवावा, त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवतात तो आणवावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा. Viz kapitola |