एस्तेर 6:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते त्याच्याबरोबर ही चर्चा करीत असतानाच, राजाचे खोजा आले व एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस हामानाला घाईघाईने घेऊन गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ती त्याच्याशी बोलत आहेत तोच राजाचे खोजे आले आणि एस्तेर राणीने तयार केलेल्या मेजवानीस ते हामानास लगबगीने घेऊन गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला त्यांनी घाई केली. Viz kapitola |