एस्तेर 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर मर्दखय राजद्वारी परत आला, परंतु हामान घाईघाईने, आपले मस्तक अत्यंत शोकाने झाकून घरी परतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला. Viz kapitola |