एस्तेर 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मेजवानीत मद्य पुरविले जात असताना राजा परत एस्तेरला म्हणाला, “आता तुझी काय विनंती आहे? ते तुला देण्यात येईल. तुला काय पाहिजे? तुझी मागणी अर्ध्या राजाची असली, तर ती पूर्ण करण्यात येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जेवताना द्राक्षारस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला विचारले, “तुझा काय अर्ज आहे? तो मान्य केला जाईल; तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते द्राक्षरस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.” Viz kapitola |