एस्तेर 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.” Viz kapitola |