Online Bible

- Reklamy -




एस्तेर 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय हवे आहे? तुझी काय मागणी आहे? मी तुला सांगतो की ती मागणी अर्ध्या राज्याची असली, तरी मी ती पुरवेन!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”

Viz kapitola kopírovat




एस्तेर 5:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy