Online Bible

- Reklamy -




एस्तेर 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजांपैकी हथाक ह्याला तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का ह्याची चौकशी कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 एस्तेरने मग हथाकाला बोलावले, हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एकजण होता. हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्यास आज्ञा दिली.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 4:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy