एस्तेर 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा राजाने आपल्या बोटातील मुद्रा काढून ती यहूद्यांचा शत्रू, अगागी लोकातील हम्मदाथाचा पुत्र हामानाच्या स्वाधीन केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू जो अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली. Viz kapitola |