एस्तेर 2:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीला ती सांगितली, आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजाला ती सांगितली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले. Viz kapitola |