एस्तेर 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती मर्दखयाच्या सूचनेनुसार कोणालाही सांगितली नव्हती. कारण मर्दखयाच्या घरी असताना ती ज्याप्रमाणे आज्ञा पाळीत असे, त्याचप्रमाणे ती अद्यापही त्याच्या आज्ञा पाळीत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अद्याप एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते; मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी, त्याचप्रमाणे तिने ह्या वेळीही त्याची आज्ञा मानली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 एस्तेरने आपले लोक व नातलगाविषयी कोणाला कळू दिले नव्हते. कारण मर्दखयाने तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती. Viz kapitola |