एस्तेर 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्या घालत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे. Viz kapitola |