एस्तेर 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजाच्या हुकुमानुसार प्रत्येक पाहुण्याच्या मद्य पिण्यावर कोणतेही बंधन नव्हते, राजाने मद्य वाढणाऱ्या अधिकार्यांना सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या इच्छेस येईल ते मद्य पिण्याची पूर्ण मुभा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे पिणे नियमानुसार असे; कोणी कोणाला आग्रह करीत नसे; राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभार्यांना आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे पिणे नियमानुसार होते. कोणी कोणाला आग्रह करीत नसे. प्रत्येक आमंत्रिताच्या इच्छेप्रमाणे करावे अशी राजाने आपल्या राजमहालातील सर्व सेवकांना आज्ञा केली होती. Viz kapitola |